पीक विम्याच्या लाभापासून कर्जबाधित शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी अट शिथिल कराआमदार अनिल पाटील यांची मागणी; कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पत्रव्यवहार
लोक न्यूज अमळनेर :- पीक विमा योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांकडून संबंधित हंगामात संबंधित पिकावर किंवा जमिनीच्या तुकड्यावर कोणतेही सक्रिय कि…