श्री मंगळग्रह मंदिरात उद्या भव्य नवचंडी यागनवरात्रोत्सवानिमित्त दोन सत्रांत मंत्रोच्चार व विधिवत पूजा; सायंकाळी होणार पूर्णाहुती
लोक न्यूज अमळनेर : शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात उद्या, सोमवार, दि. 19 ऑक्…