अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाची ढिलाई — खड्ड्यांवर कच टाकून जनतेची दिशाभूल!नागरिकांनी या कामाची तुलना “लहान मुलाला चॉकलेट देऊन समाधान केल्यासारखी”
अमळनेर (लोक न्यूज) : भद्रा प्रतीक मॉल ते बजरंग पेट्रोल पंप या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असू…