अमळनेर तालुक्यातील गलवाडे बु.येथील प्रसाद पाटील यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात करण्यासाठी रक्षाबंधनाला चक्क राखी न बांधता बहिणीने भावाला दिले माक्स आणि सॅनिटायजर. गलवाडे बु.येथे रक्षा बंधनाला बहिनीने भावाला माक्स व सॅनिटायजर देऊन सण केला साजरा