भुसावळ (रिपोर्ट )-
रेल प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवली जात आहे ज्यामधे मुंबई – शालीमार विशेष पार्सल गाड़ी सुरु करण्यात आली आहे.
गाड़ी दिनांक 08.08.2020 पासून वेळेत बदल करण्यात आला आहे . तो बदल पुढीलप्रमाणे
*गाड़ी क्रमांक 00113 डाउन मुंबई शालीमार विशेष पार्सल गाड़ी*
इगतपुरी आगमन 02.20 प्रस्थान 02.25 , नासिक 03.10/03.25 , मनमाड -04.20/04.35 , जळगाँव – 06.15/06.30 , भुसावळ – 07.00/07.15 , अकोला – 09.00/09.05, नागपुर – 14.00/14.50
गाड़ी क्रमांक 00114 अप *शालीमार – मुंबई विशेष पार्सल गाड़ी*
नागपुर – आगमन 20.00/ प्रस्थान – 20.45 , , बडनेरा – 23.20/23.25. भुसावळ – 02.15/02.25, जळगाँव – 02.50/03.05 , मनमाड -04.50/05.05 , नासिक – 05.55/06.10 , इगतपुरी – 07.00/07.05
ज्या लोकाना किंवा व्यावसायिकांना जी काही साधन सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा .

