भुसावळ (रिपोर्ट )- 
रेल प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवली जात आहे ज्यामधे कनकपुरा ते रोयापुरम पार्सल गाड़ी सुरु करण्यात आली होती त्यामधे बदल करून ही आता दिनांक – 07.08.2020 पासून जयपुर – रोयापुरम विशेष पार्सल गाड़ी म्हून चालेल .
गाडी क्रमांक - 00971 डाऊन  जयपुर ते रोयापुरम हि गाडी प्रत्येक शुक्रवार ला प्रस्थान स्टेशन हुन 12.40 ला   प्रस्थान करेल आणि सोमवार ला 00.40 ला रोयापुरम पोहचेल. 
थांबा - शनिवार ला भुसावळ - आगमन 12.30 आणि प्रस्थान 12.45 , अकोला – 14.45 / 15.00 , नांदेड , रविवार ला  निजामाबाद , सिकंदराबाद , रायचूर , गुंटकल , धर्मावरम बेंगलूर  या स्टेशन  थांबेल . 
गाडी क्रमांक -   00972 अप रोयापुरम ते जयपुर  हि गाडी प्रत्येक मंगलवार  ला प्रस्थान स्टेशन हुन 02.30 ला   प्रस्थान करेल आणि गुरुवार  ला 17.10 ला जयपुर  पोहचेल . 
थांबा – बुधवार ला अकोला – आगमन 14.10 आणि प्रस्थान 14.20 , भुसवाल – 16.55 /17.10 , नंदुरबार , उधना , गुरुवार ला  भरूच ,वरोदरा , रतलाम , चित्तौड़गढ़, भीलवाड़ा , अजमेर   या स्टेशन  थांबेल . 
ज्या   लोकानाकिंवा व्यावसायिकांना जी काही साधन सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळच्या स्टेशनवर  मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा .