भुसावळ (रिपोर्ट )-  
    भारतीय जनता पार्टी जळगाव ग्रामीणचे नुतन जिल्हाध्यक्ष आ.सुरेश(राजु मामा)दामु भोळे यांनी आज भुसावळ येथील आ.संजय सावकारे यांच्या स्थानिक संपर्क कार्यालयात भेट देऊन आमंदार संजय सावकारे,पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांशी चर्चा केली. जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांचे स्वागत आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे,प्रा
डाॅ.सुनिल नेवे,शहराध्यक्ष दिनेश नेमाडे यांनी केले.यावेळी सरचिटणीस अमोल महाजन,पवन बुंदेले,नगरसेवक अमोल इंगळे,निक्की बत्रा,गिरीष महाजन,परिक्षित ब-हाटे, अनिरुद्ध कुलकर्णी,पुरुषोत्तम नारखेडे,अजय नागराणी,प्रशांत नरवाडे,रमाशंकर दुबे आदी उपस्थित होते.