लोक न्यूज-
जि.प. प्राथ.शाळा लोण बुद्रुक तालुका- अमळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लोक न्यूजचे मुख्य संपादक श्री. संभाजी एस. देवरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र दयाराम पाटील व उपशिक्षक सौ. लताबाई विजय बडगुजर, उपशिक्षक श्री. एस एल पाटील हे देखील उपस्थित होते.
