लोक न्यूज-
ग्रामपंचायत भरवस ता.अमळनेर जि. जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामसेवक विनोद भागवत पाटील,हिराबाई दयाराम भिल (लोकनियुक्त सरपंच)
प्रा.डॉ. संजय श्रीराम सोनवणे(उपसरपंच)
मंगेश पाटील (सदस्य)
डॉ. रामराव पाटील (सदस्य)
आशाबाई अवचिते (सदस्या)
छोट्याबाई मुसे (सदस्या)
लताबाई पाटील (सदस्य)
कविता पाटील (सदस्या)
ज्योतिबाई पाटील (सदस्या)
सुनीता पाटील (सदस्या)
