आज रोजी झाडी येथे माहादंडणायक भगवान वीर एकलव्य जयंती साजरा करण्यात आली यावेळी उपस्थित अध्यक्ष महेंद्र राजेंद्र भिल उपाध्यक्ष गणपत एकनाथ भिल सचिव राकेश बापू भिल्. प्रविण महारू भील बादल पिंजारी, योगेश भील फिरोज पिंजारी आदी उपस्थित होते.
Share
Home »
Unlabelled
»
झाडी येथे माहादंडणायक भगवान वीर एकलव्य जयंती साजरा..