लोक न्यूज-
खान्देशातील सुप्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशन येथे तब्बल १.७५ किलोचा वजनाचा गोळा शस्त्रक्रिया करुन यशस्वीपणे काढण्यात आला आहे. अश्या अवघड शस्त्रक्रियांच्यावेळी आलेल्या यशानंतर डाॕ देवदूत ठरतात!
अत्यंत कठीण व किचकट अशी शस्त्रक्रियेत अमळनेर चे सुप्रसिद्ध डाॕ. अनिल शिंदे , डाॕ. मयुरी शिंदे-जोशी (MS general surgeon DNB gynec at spruha hospital) यांचे विशेष योगदान आहे तर डाॕ. प्रांजल पाटील अलिम शेख(ओ टी असिस्टंट) साराह परिचारीका आणि स्पृहा हाॕस्पीटलच्या सर्व टीमचे अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल हार्दीक हार्दीक आभिनंदन!