लोक न्यूज-संतोष अहिरे,नंदुरबार
नंदुरबार जिल्हात 9 ऑगस्ट आदिवासी क्रांती दिवस सर्वपक्षीय मिळून धुमधडाक्यात साजरा करण्यात आला असून यावेळी आदिवासी बांधव यांनी त्यांचे पोशाख परिदान करून त्यांची नृत्य कला सादर करुन नंदुरबार करांची मने जिंकून सर्वांना सोबत घेऊनएकोप्याचे दर्शन घडवले हा कार्यक्रम नंदुरबार जिल्हयातील बहुजन समाज पार्टी चे जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब ब्राम्हने, RPI जिल्हा अध्यक्ष दीपक भालेराव, सुनील साळवे, जितू तायडे,एकलव्य आदिवासी क्रांती दल यांच्या तर्फे रक्तदान शिबीर घेऊन पुस्तक प्रकाशित करण्यात आले या वेळी एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र अहिरे सह राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अभिजित दादा मोरे, नगर सेवक किरण रघुवंशी, आदिवासी अभ्यासक भीमसिग वळवी, ऍड. राम रघुवंशी,तसेच एकलव्य आदिवासी युवा संघटना यांच्या वतीने फलक अनावर व वृक्षा रोपण करून अभिवादन करण्यात आले या वेळी आदिवासी युवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाब भाऊ नाईक, अभियंता किरण तडवी राव साहेब, महिला प्रदेश अध्यक्ष दीपा वळवी, दिनेश सोनवणे, गणेश सोनवणे यांचा सह अनेक मंडळी उपस्थित होते