लोक न्यूज-
आज रोजी कंडारी खु.ता.अमळनेर येथील वार्ड क्र.तीन मधील ग्रा.प.सदस्य कुलदीप कृष्णा पाटील व जेष्ठ नागरीक रामचंद्र देवराम पाटील यांनी वारवांर गावात फीयुज जाणे ओव्हर लोडमुळे फाँल्ट होणे दिवस भरात दोन तीन वेळेस लाईट जाणे हा विषय या दोघांनी लक्षात घेऊन गावासाठी नविन 100 हाऊस पाँवर डीपीची मागणी केली यावेळी सहायक अभियंता शेकोकर साहेब धरणगाव यांना निवेदन दिले साहेबांनी तात्काळ विषय मार्गी लावतो असे देखील आश्वासन दिले.