अमळनेर-लोक न्यूज
राज्य शासनाने कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर शासनाने खंडित पाडलेली वारी पुन्हा सुरु करण्याचे आदेश देऊन नजरकैद असलेले किर्तनकार बंडा तात्या कराडकर यांची मुक्तता करावी अशा आशयाचे निवेदन वारकरी संप्रदाय व विश्व हिन्दु परिषद बजरंग दल अमलनेर तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
या प्रसंगी विश्व हिंदु शहर अध्यक्ष संजय विसपुते,अक्षय कासार,मनोज मराठे,गणेश सोलंकी,रमाकांत बोरसे,सचिन चौधरी,पवन बारी,अनिल बडगुजर, शिवकिरण बोरसे वारकरी सम्प्रदाय विश्व हिन्दू परिषद,बजरंग दल अमळनेरचे पदाधिकारी ऊपस्थीत होते