लोक न्यूज-
आज रोजी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांनी विविध आघाडी आणि मोर्चाचे अध्यक्ष जाहीर केले आगामी काळात ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी विविध मोर्चा व आघाडी अध्यक्ष घोषित करण्यात आले.महिला मोर्चा अध्यक्ष सौ छाया दिपक भामरे,युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत,किसान मोर्चा अध्यक्ष जिजाबराव चुडामन पाटील,ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिलीप दिनकर पाटील पाटील,अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष राहुल रामलाल मालाचे,अनुसूचित जाती अध्यक्ष नितीन मंगल पारधी,व्यापारी आघाडी अध्यक्ष जितेंद्र दिनकरराव पाटील,प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष डॉ मधुकर हिंमत शिंदे, शिक्षक आघाडी अध्यक्ष सचिन वासुदेव साळुंखे,माजी सैनिक आघाडी अध्यक्ष भूषण विश्वासराव पाटील,कायदेविषयक आघाडी अध्यक्ष ऍड गोपाळराव शालीकराव सोनवणे,अध्यात्मिक आघाडी हभंप उमेशजी अशोक पाटील,वैद्यकीय आघाडी डॉ पुरुषोत्तम सुर्यवंशी,कामगार आघाडी अध्यक्ष दौलत भावराव सोनवणे,सहकार आघाडी अध्यक्ष प्रकाश भिमसिंग पाटील, सांस्कृतिक आघाडी हभंप योगेश पुंज पाटील,उद्योग आघाडी रामकृष्ण साहेबराव पाटील,भटक्या विमुक्त जाती आघाडी अध्यक्ष मिश्रिलाल वंजारी,ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष जगतराव शंकरराव पाटील, दिव्यांग आघाडी अध्यक्ष अविनाश विरभान डिगंबर पाटील,सोशल मीडिया प्रमुख भूषण धनराज जैन,स्वच्छ भारत अभियान दिनेश यशवंत पाटील,झोपडपट्टी आघाडी कैलास दामू खैरनार,अल्पसंख्याक आघाडी कदामत खां मेवाती,बेटी बचाव बेटी पढाव सुनिता संजय पाटील असे अनेक पद जाहीर करण्यात आले त्या नूतन पदाधिकारी यांचे भाजपा नेते आ गिरीश महाजन,उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे,जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे,प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ,ऍड ललिताताई पाटील,प्रदेश संयोजक ऍड व्ही आर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या...