लोक न्यूज-
अक्कडसे ता.शिंदखेडा येथे बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे परंतु झोपेचे सोंग घेतलेले शिंदखेडा महसुल विभागाला उपजिल्हाधिकारी प्रशासन अप्पर जिल्हाधिकारी धुळे यांनी अक्कडसे तापी नदी पत्रातून व परिसरातून गौण खनिजचे अवैध उत्खनन ची वाहातुक रोखण्यासाठी पथकाची नेमणुकीचे पत्र म.उपविभागीय अधिकारी शिरपूर आदेश क्र. गौ. ख/कवी/१५६/२०२१ दि.22/6/2021रोजी पारित केले ..परंतु पथकाची नेमणूक हि दि.८/७/२०२१ ला करण्यात आली कारण डायरीतली मुदत संपली नहोती की काय??पथक हे नावाला असून कागदावरच आहे पथकातील एकही महसूल कर्मचारी अक्कडसे येथे आले नाहीत व गस्त घालत नाहीत निवड पथक हे देखावा आहे असे सांगण्यात येत आहे. वरिष्ठांना कागदोपत्री रेकॉर्ड दाखवण्या करीता असेच ना...ये पब्लीक है सब जाणती है साहब ???वाहन पकडले की डायरीत नाव आहे का? ही डायरी आहे तरी काय? खरच शिंदखेडा महसूल खात्यांचे अभिनंद करावे ?आहो शेवटी नदीत पाणी आले हो आता पथक काय पाण्याचे मोजमाप करणार की काय..?? की पाण्याचे स्वरक्षण करणार का?पथकाने जाऊन फोटो शेशन करायचे आणि घरी निघायचे बघा जाऊन आलो नदीत पाणीच पाणी आहे हेच सांगतील.
अशी चर्चा शिंदखेडा येथील सुज्ञ नागरिकांनमध्ये होतांना दिसून येत आहे.
जनतेच्या मनात वरिष्ठांन बद्दल (डायरीची)शंका निर्माण होईल का?असे ही मत जनतेने व्यक्त केले आहे.
या सर्व घटनेची चौकशी करून दोषी आढळल्यास रितसर कारवाई करावी अशी मागणी जोरधरत आहे.