लोक न्यूज-

वेब मिडीया असोसिएशनची,मुंबई अमळनेर तालुका कार्यकारिणीच्या सचिव पदी सुरेश कांबळे.

संघटना वाढविण्यासाठी आपल्याला पुढीलवाटचालीस संघटनेचे विभागीय संघटक संभाजी देवरे तथा विभागीय कार्यकारणी मार्फत शुभेच्छा...