लोक न्यूज-
अमळनेर- स्वच्छता याविषयी भारूडातून लोकजागृती करणारे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे रोड वरील पाचपावली देवी मंदिरा जवळ श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण  करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र भाऊ महाजन,अमळनेर परदेशी धोबी समाजाचे लक्ष्मण परदेशी, जयसिंग परदेशी,अविनाश परदेशी,विनोद परदेशी,प्रथमेश परदेशी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भीमराव महाजन आदी उपस्थित होते