भुसावळ (रिपोर्ट )-
पश्चिम बंगाल मधे लॉकडाउन असल्यामुले गाड़ी क्रमांक – 02809 डाउन मुंबई – हावडा मेल विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन दिनांक – 14.08.2020 आणि दिनांक – 21.08.2020 ला राउलकेला स्टेशन पर्यत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली होती . ही गाड़ी आता हावडा स्टेशन पर्यत जाणार आहे .