उदय माध्यमिक विद्यालय झाडी येथे स्वातंत्र दिनानिमीत्त 74 वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.......


यावेळी ध्वजारोहण श्री दिपक लक्ष्मण पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.....यावेळी संस्थेचे अध्यक्ष आण्णासो.धनगर दला पाटील,तसेच संचालक दिनकर पाटील,वकिलाल पाटील,संतोष पाटील,दिलीप पाटील,मोगल पिन्जरी,सुरेश हिलाल पाटील, मुख्याध्यापक एम.के.पाटील सर,श्री.जे.व्ही.महाले सर,राजेश ठाकरे,हर्षा पाटील,सारिका पाटील,व्ही.एस.पावरा,आर.एम.शिरसाठ,वैभव बागूल,मिलिंद पाटील,सुभाष आबा,अवचित नाना, जयश्री पाटील,प्रविण पाटील,मयूर पाटील आदी उपस्थित होते.