अमळनेर न.पा.चे सफाई कामगार  यांना कोरोनाचा वाढता प्रभावामुळे सुरक्षिततेसासाठी मा.आ.साहेबरावदादा पाटील यांचे मार्गदर्शनानुसार  CO क्वार्टरवर सोशल डिस्टींगंशन ठेऊन गाऊन,मास्क,टोपी,सॅनेटायझेशन बाॅटल,हात मौजे आदी साहीत्याचे वाटप मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलताताई पाटील,मा.आ.कृषीभुषण साहेबरावदादा पाटील,मुख्याधिकारी डाॅ.विद्या गायकवाड,कामगार नेते रामभाऊ संदानशिव,मा.प्रशासन अधिकारी संजय चौधरी आणि सॅनेटरी ईन्सपेक्टर युवराज चव्हाण,संतोष बिर्‍हाडे यांचे हस्ते वाटप करणेत आलेत!
  अमळनेर शहरात आज अखेर ६७इसम बाधीत असुन सुमारे ७ बाधीताचां मृत्यु झाला आहे!या गंभीर व कठीण परिस्थितीत न.पा.युध्दपातळीवर न.पा.निधीतुन खर्च केला जात असुन,प्रशासनाकडुन अद्याप देखील अमळनेर शहर रेड झौन म्हणुन वाढीस लागत असुनही निधी पुरवला जात नसलेने शहरात तीव्र असंतोष पसरला आहे!