अमळनेर: आमदार अनिल पाटील यांनी कोरोना साथी बाबत शहरवासीय व व्यापाऱ्यांच्या अडचनीबाबत चर्चा करून दि.23 पासून नियम पाळून अमळनेर खुले करण्यास हिरवा कंदील मिळविला आहे.
   अमळनेर जरी सुरू होईल तरी कोरोना या आजाराबाबत सर्व नियम पाळले जातील अन्यथा कारवाई करण्यात येईल असे बोलले जात आहे.या निर्णयाने नागरिकांची ससेहोलपट थांबेल पण  नागरिकांनी सोसियल डिस्टनिंग पाळणे  महत्वाचे आहे.तसेच ज्या भागात कोरोनाचे पोसिटिव्ह रुग्ण आहेत तो भाग बंद ठेवला जाईल.