सध्या चालू असलेल्या लाॅकडाऊन मुळे असंघटित कामगाराची आर्थिक बाबतीत दयनिय अवस्था झाली आहे मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालविणारा वर्ग आहे आधिपासुन आपला प्रपंच मजुरी करून भामवतो आहे त्यात आता या महामारी मुळे संपुर्ण व्यवसाय व मजुरी बंद आहे अशा परिस्थितीत  शासनाच्या मदतीची गरज आहे म्हणुन आपण पालिका व ग्राम स्तरावर सर्वेक्षण करून नोंदणी नसणारे कामगारांना शासना कडुन असंघटित कामगारांना दहा हजार रुपये आर्थिक मदत द्यावी कारण त्यांना मदतीची भयानक गरज आहे अशी मागणी तानाजी भाऊ मोरे सचिव देवा गृप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या मार्गदर्शना खाली अमळनेर देवा गृप फाऊंडेशन चे तालुका अध्यक्ष रवि पाटील असे निवेदन मुख्यमंत्री यानां पाठवले आहे