शिंदखेडा: कोरोना विरुद्ध मानवाला उपयोगी होमिओपॅथी गोळ्या आरसेनिक अल्बम 30 चे संपूर्ण ब्रह्माने गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंद केसरी शयाम शाखा,ब्राहणे यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये खर्च करून वाटण्यात आल्या.या सोबत सॅनिटाइझर ही वाटण्यात आले.
मानवाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांना कोरोना विरुद्ध उपयोगी म्हणून आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.