शिंदखेडा(रिपोर्ट)
कोमलसिंग गिरासे (खलाणे)
शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात दारुबंदी करण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे .पो.निरीक्षक श्री. दुर्गेश एम.तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक श्री. मनोज ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलिस स्टेशनचे इतर सहकारी
व खलाण्याचे पोलिस पाटील श्रीं मनोहर भदाणे व गावातील सामाजिक कार्यकर्तें ह्युमन राईटसचे पदाधिकारी यांनी गावठी दारुच्या भट्टया उद्वस्त केल्या