शहरातील रहिवासी तौसिफ सत्तार तेली यांची शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदासाठी जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत बिनविरोध नियुक्ती करण्यात आली
शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र नुकतेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री हितेश पाटील यांच्या हस्ते तौसिफ तेली यांना देण्यात आले तौसिफ तेली हे सत्तार मास्टर तेली यांचे चिरंजीव तर माजी युवक अध्यक्ष सईद तेली यांचे लहान बंधु आहेत कार्यक्रमांच्या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ आबा पाटील ,ठाकरे सर, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना ताई वाघ माजी अध्यक्ष मुन्ना शर्मा उपाध्यक्ष राजु अलाउद्दीन शेख, सुभाष जिभाऊ, अँड रज्जाक शेख, कैलास पाटील, अहेमद पठाण, इंद्रिस बागवान, साबिर बागवान, मसुऊद कुरेशी,अशफ़ाक बागवान, इक्बाल मिस्तरी, अहेमद अली सैय्यद, रिजवान मनियार, सज्जाद बागवान,सह आदि बांधव उपस्थित होते तौसिफ तेली यांची नियुक्ती झाल्याबद्दल दलित नेते रामभाऊ अण्णा संदनशिव, सुन्नी दारूल कजा चे अध्यक्ष फैयाजखा पठाण, नगरसेवक हाजी शेखा मिसतरी सह आदिआदिनी अभिनंदन केले