पारोळा प्रतिनिधी
विद्यमान आ.डॉ.सतीश पाटील यांनी एरंडोल भडगाव पारोळा मतदार संघाचा कोणताही विकास केलेला नाही. शेतकऱ्यांना बोंड आळीचे पैसे आज पर्यंत मिळालेले नाहीत.
कोणाच्याही सुखदुःखात सहकार्य व धावून येत नाही. ग्रामीण भागातील काही गावांन मध्ये पुरेपूर अजूनही बस ची सुविधा नाही ग्रामीण भागातील विदयार्थी शिक्षणा पासून वंचित पारोळा गावात व बस्टँडला रस्त्यात खडे की खड्यात रस्ते अशी अवस्था पारोळा शहराची झालेली आहे.राष्ट्रवादी ची सत्ता मुळे मतदार संघाचा विकास आठ वर्षे मागे पडला असून
विद्यमान आमदार यांचा पारोळा शहरातून कोणताही जवळीक कार्यकर्ता नाही.असा सूर मतदार संघातून निघतांना दिसून येत आहे.
