अमळनेर (प्रतिनिधी)

अमळनेर 15 विधान सभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी  सहा स्थिर निरीक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली असुन sst पाँईंट तीन नमुद आहेत. सहा पथक 12-12 तासाची पाळी करून कर्तव्य करीत आहेत.चोपडा नाका,गलवाडे रोड पाँईंट व कलागुरु पाँईंट 


या तीनही  पाँईंटवर वाहनांची वर्दळमुळे प्रत्येक वाहनांची तपासणी करतांना नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची तारेवरची कसरत होतांना दिसून येत आहे.