अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर -येथे-मोठा गाजावाजा करीत आपला उमेदवारी अर्ज भरतांना भाजपचे दिगग्ज नेते एकत्र आले होते पण त्यांचे हिरमुसले चेहरे बघून हे एकत्री करणाचे'नाट्य' हे पेल्यातिल वादळ ठरू शकते की काय असे वातावरण विधानसभा निवडणुकीत घडू शकते असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघात पूर्वी अपक्ष म्हणून लढलेले शिरीष दादा चौधरी यांनी आचनक भाजपची डोर पकडून जातीय राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांन वर कडी करून भाजपच्या सर्व दिगज्जना आपल्या उमेदवारी अर्ज भरतांना एकत्र आणले परंतु दोन तीन दिवसातच चित्र पलटून साहेबराव पाटील यांनी नाशिक गाठून आपला थकवा मिटवला तर विधान परिषेदेचे आमदार स्मिता ताई पाटील,भाजप चे नेते उदय वाघ ही जोड जोडी शिरीष चौधरी यांच्या प्रचारात फिरकलेही नाही मात्र वातावरण तापलेकी वरिष्ठ हायकमंडच्या आदेशावर हे सर्व पुन्हा सक्रिय होतील असा पण त्यांची नाराजीचे मोल शिरीष चौधरींना महाग ठरू शकते.