अमळनेर (प्रतिनिधी)

"अमळनेर येथील पाडळसरे धरण प्रकल्पाचे काम न झाल्याने अमळनेर येथील शहरी व ग्रामीण जनता भाजप सरकारला शेतकरी भाषेत सिंगाडे दाखवल्या शिवाय राहणार नाही अमळनेर ची जनता पाडळसरे धरण पूर्ण झाले तेव्हाच विकास झाला असे समजणार विकासाच्या नावावर कितीही भूलथापा दिल्या तरी जनता बडीपडणार नाही.जनतेला1500  कोटींच्या पोस्टरची आठवण कशी पडणार फटा पोस्टर निकली भूलथाप पाच वर्षात भाजप सरकारने 




धरणासाठी 15 रुपये सुद्धा मंजूर केले नाहीत. कुठे झाला विकास रस्ता बनवणे म्हणजे विकास नाही आमच्या शेतात पाणी 24 तास राहिल म्हणजे विकास झाला असे समजणार, 700 कोटी पाडळसरे धरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनीच मंजूर करून आणले युती सरकारने धरणासाठी कोणतेही ठोस असे काम केलेले दिसून येत नाही.




विकास नाही विकासाच्या नावावर अमळनेरला ठपका बिकानेर दिला.