अमळनेर विधानसभा मतदार संघातील 156 गावातील मतदार बोलतोय
कौल मतदान करणारा मतदारांचा
अमळनेर (प्रतिनिधी)
लोक न्यूज ने दिवसभरातील घेतलेला जनतेचा कौल..
जनतेची वाक्य रचना नुसार प्रखळ मत..
अमळनेर मतदार संघात भाजप साठी कोणाच्या नावाचा होणार जयघोष योग्य उमेदवाराला घोडयावर बसवल तर ठीक नाहीतर टांगा पलटी घोडा फरार असे सर्व सामान्य मतदारांचा कौल
फुगे घ्या फुगे ला पण मतदार राजा बडीपडणार नाही आम्हाला आमच्या मतदार संघाचा विकास करणारा विकासपुत्र हवा इकडेतिकडे पक्षात उड्या मारणाऱ्यांनी सावध राहणे गरजेचे
पक्षाच्या नावाने कोणाच्याही प्रतिक्रिया ठीक नाहीत पण अपक्षाचाच विकासपुत्र हवा असे सूर जनतेतून एकमताने निघतांना दिसत आहेत.
स्थानिक कोणत्याही पक्षाचा आमदार झाला तर विकास होणे शक्य नाही असे ही जनतेचे दबक्या आवाजात सुरु आहेत. कारण कुरघोडीचे राजकारणामुळे अमळनेर मतदार संघात मतदारांची मानसिकता ठीक राहिलेली दिसून येत नाही.असेही जनतेचे मत आहे.