दि.25/9/2019 रोजी स्वच्छता पंधरवाडा या निमित्ताने डाॅ.श्री.कौस्तुभ युवराज साळुंके M.D.(बालरोग तज्ञ) व डाॅ.सौ.सुजाता कौस्तुभ साळुंकेM.D.( स्री रोग तज्ञ)....तुळजाई हाॅस्पिटल ....धुळे...येथून आलेले प्रमुख पाहुणे जि.प.शाळा निकुंभे येथे विद्यार्थ्याना स्वच्छतेविषयी व आहाराविषयी घ्यावयाची काळजी...कौस्तुभ साळुंके यांनी माहिती दिली व स्रियांनी स्वतः आरोग्य जपले पाहिजे व वेळोवेळी सकस आहार घेवून स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे डाॅ.सुजाता साळुंके यांनी सांगितले सदर कार्यक्रमास मुख्या.श्री.अशोक पाटील शा.व्य.स.अध्यक्ष शानाभाऊ खंडेकर ,संतोष कापडे ,सूत्रसंचालन सुहाग सोनवणे ,पाहुण्याचा परिचय श्रीम.जयश्री बोरसे यांनी केले.दिनेश राजभोज,प्रतिभा देवरे, रूपाली पाटील,स्मिता सराफ,वसंत पानपाटील व गावातील महीला वर्ग उपस्थित होत्या व शेवटी योगिनी पानपाटील हया विद्यार्थीनी ने आभार मानले.