पारोळा (प्रतिनिधी)खा अे टी नाना पाटील यांनी मा . ना श्री जयकुमार रावल पर्यटन , रोजगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पारोळा शहरातील पौराणीक श्री बालाजी संस्थान श्री क्षेत्र पारोळा येथे बालाजी रथाच्या पुजेचे मानकरी म्हणुन आले होते त्या प्रसंगी श्री बालाजी संस्थानसाठी महाराष्ट्रातुन दुरवर विखुरलेले पर्यटक पारोळा येथे येत असतात त्यांच्या निवासासाठी भक्त निवास , सार्वजनिक शौचालय , म्युझियम , सुशोभिकरण, पेव्हर बॉक,करण्यासाठी पर्यटन विकास योजने अंतर्गत पाच कोटी निधी मंजुर करणे बाबत पत्र आज या पावण दिवशी दिले व तात्काळ मा ना श्री रावळ यांनी मा जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश केले त्या प्रसंगी मा जिल्हाधीकारी निंबाळकर  व पारोळा नगरीचे नगरध्यक्ष करण दादा पाटील , श्री मच्छीद्र पाटील बालाजी संस्थानचे संचालक हे उपस्थिीत होते