पारोळा(प्रतिनिधी) शिरसमनी तालुका पारोळा येथे नवरात्री महोत्सव मध्ये मॉ दुर्गे चे दर्शन करण्यासाठी गुजरात सुरत लिम्बायतचे आमदार संगीताताई आर पाटील सोबत परोळा नगरपालीका  लोकनियुक्त नगरध्यक्ष करणदादा पवार लिम्बायत विधानसभा महीला मोर्चा अध्यक्ष वैशाली नरेन्द्र पाटील  लिम्बायत डॉ असोसेशीयन प्रमुख डॉ नरेन्द्र पाटील कार्यकर्मोचे आयोजक सुरत रहीवासी शिरसमनीकर अरुन दिनकर पाटील
(भजपा सूरत शहर युवा मोर्चा
करोभारी सभ्य)
उपस्थित होते
   आमदार श्रीमती  संगीताताई आर  पाटील व नगरध्यक्ष करनदादा पवार याचे स्वागत जय शिवाजी दुर्गा मित्र मंडळ चे प्रमुख भाऊसाहेब पाटील सह सरपंच बाळासाहेब पाटील यांनी शिवाजी चौक मध्ये भव्यदिव्य स्वागत केले
नवरात्री महोतस्व मध्ये पारोला तालुका चे विशेष लक्ष केंद्रित करणारे शिरसमनी गावतील वडावरची देवी चे दर्शन करुन
आमदार संगिताताई पाटील व करण दादा पवार यांनी विशेष कौतुक केले
आमदार संगीताताई पाटील यांनी  आपल्या भाषणात बोलतांना म्हटलेकी बेटी बचाव बेटी पढाव   मुलीचा जन्म होऊँ द्या व महीला सशक्तीकरण वर मार्गदर्शन केले सोबत
मोदी साहेबांच मंत्र
सबका साथ सबका विकासाच्या सोबत
स्वच्छता अभियान वरती सुद्धा         
अनमोल मार्गदर्शन केले व  शिरसमनी गावासह पारोळा तालुक़ा भाजप मय झाला पाहीजे असे अवाहान  गावकर्याना केले तर मोदी सरकारचे कामाचे गुनगान  करत असताना विकसीत  भारत आधुनिक भारत विषयी माहीती दिली नगराध्यक्ष करनदादा पवार यांनी सुरत च्या आमदार संगीताताई पाटील यांचे स्वयंभु पारोळा नगरी तर्फे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले तर ३५० की मी वर सामान्य कार्यकरत्याचा मान ठेवुन ईतक्या दुर आले म्हनुन आभार व्यक्त केले कार्यक्रमच्या शेवटी सम्पूर्ण गावातील पाच ही दूर्गा मातेच आमदार संगीता ताई पाटिला यांनी गवकरी सोबत  दर्शन घेतले सम्पूर्ण गावात उत्साहित वातावरण तयार  होते
कार्यक्रमाचे  सुत्र संचालन डॉ नरेन्द्र ऐस पाटील यांनी केले.