अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर बाजार समिती आयोजित नेत्र शिबिरात ज्या रुग्णांना चष्मा नंबर लागला होता अशा सर्व रुग्णांना चष्मा वाटप करताना  भाजप जिल्हाध्यक्ष,सभापती,उदयजी  वाघ यांच्या हस्ते बाजार समितीत वाटप करण्यात आले.