अमळनेर( प्रतिनिधी) तालुक्यातील चाकवे येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या स्थानिक 5 लक्ष निधीतून स्मशानभूमीचे भूमिपूजन आ शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले
या गावात गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी होती मात्र त्यांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत होते अखेर आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे मागणी होताच त्यांनी आपला स्थानिक निधी देऊन हा विषय मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले यावेळी कृ.उ.बा समितीचे संचालक उदय नंदकिशोर पाटील, किरण गोसावी, सुनील भामरे, अनिल महाजन, किशोर पाटील, विलास पाटील,चाकवे सरपंच राजीव पाटील, उपसरपंच लहू भिल, ग्रा.प सदस्य सुनील पाटील, ग्रा.प सदस्य विनोद पाटील, गोविंदा पाटील, राजाराम पाटील, बळीराम पाटील, देवा पाटील, दंगल पाटील, गोरख पाटील, शांताराम पाटील, संजय पाटील, सुधीर पाटील, निंबा पाटील, महेश पाटील, गणेश चौधरी, नामदेव चौधरी, सुदाम चौधरी, धनराज चव्हाण, विकास पाळधी, अनिल पाटील, बळीराम पाटील, सुकदेव पाटील, पुनमचंद पाटील, हिरामण फाफोरेकर, सुभाष नेरपाट, ईश्वर नेरपाट, लोटन नेरपाट व समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते...