लोक न्यूज
अमळनेर : गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात जातीय तणाव निर्माण करणारे व दंगल घडवणाऱ्या ८१ जणांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रस्तवानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी अमळनेर तालुक्यातून हद्दपार केले आहे.
      गेल्या काही दिवसांपासून शहरात जातीय तणाव वाढत चालला असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि जातीय दंगलीत सहभागी अशा ८३ जणांचा नवरात्र व सणाच्या काळात  हद्दपारीचा प्रस्ताव भारतीय न्याय संहिता कलम १६३(२) प्रमाणे डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे पाठवला होता. यावर कविता नेरकर यांनी ८३ पैकी
इरफान जहुर वेलदार , चौधरीवाड़ा, पानखिडकी ,मोहसीन सलीम खाटीक  जिनगर गल्ली कादर अली शेर अली,  जिनगर गल्ली रिजवान शेख सलीम,  दर्गाअली मोहल्ला ,तोसिफ सईद खाटीक ,अब्दुल जामोर अब्दुल जब्वार बेलदार ,अब्दुल रज्जाक अब्दुल गफ्फार,अब्दुल अकील अब्दुल जब्बार ,अफरेज जमाल अब्दुल अजीज बेलदार  जिनगर गल्ली ,साकीबखा इक्बालखा , आकीबखा ईक्बाल खाँ  कसाली मोहल्ला, राकेश राजेंद्र बारी , देशमुखवाडी ,गोपी विभाकर कासार , पानखिडकी ,रहेमत खान ऊर्फ दौलत खाँ  बेलदार मोहल्ला ,अब्दुल नबी अब्दुल करीम ,सईद यासीन खाटीक ,साजीद उर्फ सादीक हुसेन जाकीर हेलेन, वसीम खाँ गुलाब खाँ, रिहान शेख कलीम खाटीक, अल्ताफ रफिक पिंजारी, भैय्या सुभान पिंजारी,  अहमद खाँ अयुब खाँ ,  जिनगर गल्ली ,कुणाल राजेंद्र भावसार, वय 26, रा. पानखिडकी,ईश्वर कैलास लांडगे,बोरसे गल्ली ,योगेश कैलास लांडगे, पवनचौक,रुपेश हरि पाटील,  व्दारकानगर ,लोकेश अनिल ठाकुर,  सदगुरु नगर ,तन्चीर शेख मुक्तार उर्फ फल्ली,  जुना पारधीवाड़ा गांधलीपुरा ,मोहम्मद मसूद अब्दुल हमीद,  जिनगर गल्ली समाधान ऊर्फ दादू श्रीकांत ऊर्फ संतोष पाटील ,बल्ली ऊर्फ बालीक पंडीत पवार,पिट्या ऊर्फ पिंटू धुडकू पवार, जुना पारधीवाडा जहीर खाँ जाबीर खाँ कुरेशी, जाबीर अब्यास फुरेशी,  कुरेशी मोहल्ला कामील शेख हुसेन शेख खाटीक,  जिनगर गल्ली,गोलू ऊर्फ यश मोहन सोलंकी, जुना पारधीवाडा, अकीब अली मुजाबार अली,मुनाहोददीन कुदरत शेख रिजवान अशरफ ऊर्फ हर्षदखान पठाण, ईमरान शेख निसार ,गांधलीपुरा ,एजाज ऊर्फ पिके अल्लाउददीन,एजाज खान असगर खान पठाण , गरीबनवाज कॉलनी,कृणाल उर्फ अण्णा देवा घोगले ,रवि उर्फ रघुभाई राजु घोगले,  मेहत्तर कॉलनी, साहिल शेख मोहम्मद रा. आय.यू.डी.पी. कॉलनी, विशाल दशरथ चौधरी रा. भोईवाडा ,अब्बास खान हुसेन खान मेवाती,शेख इक्बाल शेख सुपडू ,शेख शाहीद शेख मजीद , हाजी सईद शेख अय्युब ,  नसीम रेहमान मेवाती पठाण,अल्ताफ शहा सलीम शहा फकीर ,बाबा ऊर्फ शादाब शहा सलीम शहा फकीर ,पठाण कलीम खाँ ईब्राहीम खाँ ,हुसेन सलीम फकीर सर्व रा  कसाली मोहल्ला ,रियाज कलीम बागवान  ,अंदरपूरा ,आबीदखाँ मोहम्मद पठाण ,नसीरखाँ सलीमखाँ पठाण ,कसाली ,सैय्यद मोहसीन अली ,शोएबखाँ अक्तरखॉ पठाण ,अरबाज खाँ युसुफ खाँ पठाण  रा. अंदरपूरा शेख नवीद अहमद मुशीरोददीन , फरशी रोड, नइमखाँ रशीदखाँ पठाण,  संत सावतावाडी बारी प्लाट ,गुलाब नबीखाँ हाजी करीमखाँ , शाहआलम नगर साहील ऊर्फ कामीलखाँ इब्राहीमखाँ ,धनंजय वसंत पाटील , आमलेश्वर नगर, अजय ऊर्फ दामोदर दत्तू नाथबूवा,  गोहील नगर ,महेश मधूकर चौधरी , मनोज बबन ठाकरे ,झामी चौक ,यशवंत शांताराम शिंगाणे . भोईवाडा ,सलमान रफिक शेख , चुनाघाणी, गांधलीपूरा शाहीद असलम शेख, ईदगाह रोड, एजाज अजगर खान,फिरोज अजगर खान तांबेपूरा,वसीम खान आसिफ खान पठाण ,अस्लम खान नसीर खान मेवाती,  कसाली ,अस्लम खान नसिर खान मेवाती रा. कसाली,साबीर कौसर अहमद शेख रा. अनारअली मोहल्ला, सलमान बाबा फुट्या फकीर,  जिनगर गल्ली, अब्दुल रहिम अब्दुल रशिद बेलदार रा. बेलदार मोहल्ला, सलमान रफिक शेख रा. गांधलीपुरा, या ८१ जणांना ३ ऑक्टोबर पर्यंत तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
   या सर्व जणांना पोलिसांमार्फत आदेश देण्यात आले आहेत. हद्दपारीच्या काळात हे लोक शहरात सापडले तर यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही- दत्तात्रय निकम ,पोलीस निरीक्षक अमळनेर