लोक न्यूज
दि .9 ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त नगाव व पंचक्रोशीतील आदिवासी समाजाने महेश पाटील नगावकर मा, लोकनियुक्त सरपंच विकास सोसायटी चेअरमन यांना आदिवासी गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित आदिवासी समाजाचे माजी ग्रामपंचायत सदस्य मगन नाईक ग्रा. प.सदस्य संजय नाईक रोहिदास नाईक सदा नाईक विजू नाईक छगन सोनवणे दादा पवार योगेश नाईक नंदू पाटील धनराज पाटील संतोष पाटील ईश्वर दादा सुदाम पारधी सुरेश पारधी छोटू पारधी पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, अशोक नाना पवार व गावातील जेष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते