लोक न्यूज
प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) आज ग्रंथपाल ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला ग्रंथालय शास्त्राचे जनक, भारताचे पहिले ग्रंथपाल,भारतात सार्वजनिक ग्रंथालयाचे मुहूर्तमेढ रोवणारे, द्विबिंदू वर्गीकरण पध्दतीचे शोध लावणारे संशोधक डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन पद्मभूषण डॉ एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना उपप्राचार्य एचडी जाधव ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा डॉ शशिकांत सोनवणे,डॉ डी आर वैष्णव वस्तीगृह प्रमुख प्रा डॉ अमित बी पाटील तसेच कार्यक्रमास उपस्थित एम सी चे प्रभारी प्राचार्य वर्षा पाठक जुनिअर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा ए के अग्रवाल प्राचार्य प्रा डॉ ए बी जैन,उपप्राचार्य योगेश तोरवणे, प्रा ग्रंथपाल डी आर पाटील, प्रा सी बी सूर्यवंशी, प्रा आर एस महाजन, प्रा डॉ सचिन पाटील, प्रा डॉ नलिनी पाटील प्रा डॉ पुष्पा पाटील, कुलसचिव श्री राकेश निळे श्री भटू चौधरी प्रा दिनेश बोरसे श्री एन बी सातपुते सहाय्यक ग्रंथपाल, श्री उमाकांत ठाकूर श्री अजय सातोटे श्री कमलाकर पाटील, श्री विजय ठाकरे श्री सुनीलदत्त बिऱ्हाडे रविंद्र माळी, श्री बाळा राजपूत, श्री संदेश शर्मा, श्री पवन शर्मा, श्री साबीर हुसेन, श्री मयूर जैन, नितीन सोनार, श्री जयदेव पाटील, श्री महेश मोरे इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते