पक्ष विरोधी कारवाया आणि वर्तन बघता शिरीष चौधरी यांना भारतीय जनता पार्टी तुन निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या मुख्यालय मधून जारी केलेल्या पत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. अंमळनेर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून शिरीष चौधरी यांनी सहभाग घेतला आहे. भाजप चा आपल्याला छुपा पाठिंबा आहे असे भासविले जात होते. त्याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. कार्यकर्त्यांना ही कठोर कारवाई चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जातींचे राजकारण करणाऱ्यांना चपराक बसला आहे.