लोक न्यूज-
अमळनेर-येथील फरशी रोडवरील रहिवासी ग भा भुताबाई शंकर संदानशिव,वय 97 यांचे आज दि 17 रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
        त्यांची अंतयात्रा दि 18 रोजी सकाळी 10 वाजता फरशी रोडवरील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे,त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुना नातवंडे, पतवंडे असा परिवार असून अशोक शंकर संदानशिव यांच्या त्या मातोश्री तर नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या आजी होत.