लोक न्यूज-

अमळनेर येथील श्रीमंत प्रतापशेठ नगर,प्रतापमिल कम्पाउंड मध्ये श्री गुरुदेव दत्त आणि जय खंडेराव मंदिर हे जुन्या काळातील असून ह्या मंदिराची स्वच्छता अभावी दुरावस्था झाली आहे.
परिसरातील राहिवासींनी मंदिराची दखल घ्यावी.
श्रीमंत प्रताप शेठजींच्या काळातील मिलपरिसरातील कामगारांची श्रद्धा स्थानअसून मंदिराची दुरावस्था झाली असून या मंदिरांची साप सफाई करावी.