लोक न्यूज-
दरवर्षी प्रमाणे यंदा ही १९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी छत्रपती सेना, महाराष्ट्र राज्य यांनी १२१ किलो वजनाचा आणि ६ फूट रूंद वाघनखांचा तसेच ७१ किलो वजनाची व ६ फूटी रूंद कट्यार असा विश्वविक्रम केला आहे. यंदा ही आवर्जून 
छत्रपती सेने कडून अभिजीत दिलीप सांगळे यांना नाशिक येथे बोलावून सन्मानित करण्यात आले.