लोक न्यूज-
खानदेशी आजी माजी सैनिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य
खानदेशी रक्षक ग्रुप व खानदेशी सपोर्टर रक्षक ग्रुप अमळनेर यांच्यावतीने 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफ शहीद झालेल्या  44 जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली  या 44 जवानांनी 14 फेब्रुवारी 2019रोजी काश्मीर राज्यात पुलवामा या शहरात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या स्मरणार्थ आज रोजी काळा दिवस साजरा करून  अमळनेर शहरात खानदेशी आजी माजी सैनिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या कडून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित खानदेशी रक्षक संस्थेचे संयोजक विवेक पाटील तालुका अध्यक्ष विजय सूर्यवंशी उपाध्यक्ष विलास महाले शहराध्यक्ष धनराज पाटील शहर उपाध्यक्ष हर्षल पाटील, सचिव शरद पाटील व जबाबदार रक्षक विनोद बिऱ्हाडे राजेंद्र यादव राहुल चौधरी एस वी पाटील हरिश्चंद्र सैदाणे  तसेच अमळनेर तालुक्यातील रक्षक व सिबिल सपोर्टर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती विधान परिषद माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष भाजप स्मिताताई वाघ व भैरवी ताई पलांडे शितल देशमुख राकेश पाटील योगीराज चव्हाण दिपक सूर्यवंशी समाधान पाटील सचिन बैसाणे गणेश गुरव नरेश कांबळे प्रशांत लांबोळे अमळनेर खानदेश रक्षक ग्रुप चे सर्व रक्षक  व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व अमळनेर शहरातील नागरिक उपस्थित होते.