लोक न्यूज-

  झाडी ते भरवस रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर्ती काटेरी झाडांचे साम्राज्य असून निगरगठ्ठ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष  ऐन दिवाळीच्या वेळेस वर्दळ वाढल्याने अपघातास आमंत्रण ठरतेय!
  झाडी ते भरवस या रस्त्यावर दोन्हीबाजूस झाडेंझूडपे वाढलेली असून वाहन धाराकांना वाहन चालवने जिकरीचे ठरते. समोरचे काही न दिसल्यामुळे अपघातास आमंत्रण ठरू शकते दरवर्षी साइड पट्टी देखभाल करणारे सर्वजनिक खाते का मूग गिळून आहे. कि कागोदोपत्री हे काम झाले आहे असा प्रश्न उपस्थित होतो. दिवाळी असल्याने या रस्त्यावर वर्दळ वाढली असून त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत आहे.