लोक न्यूज-
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना व महिला मंच धुळे
धुळे तालुका  कार्याध्यक्षा पदी श्रीम. जयश्री वसंतराव बोरसे आयएसओ मानांकन जि. प.शाळा निकुंभे ता. जि. धुळे यांची निवड झाल्याबद्दल पंचायत समिती सभापती प्रा.विजय पाटील सर, पंचायत समिती धुळे येथील गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे मॅडम, पुरोगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ सर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. दिपा मोरे मॅडम व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी श्रीम. जयश्री वसंतराव बोरसे यांचे अभिनंदन केले व भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात... 
श्रीम. जयश्री वसंतराव बोरसे ह्या प्रविण पाटील सर यांच्या धर्म पत्नी आहेत... त्यांची निवड झाल्याबद्दल विविध स्तरावरून कौतुक व शुभेच्छा देण्यात येत आहेत.