लोक न्यूज-महेंद्र गुरव,तळोदा

महाराष्ट्र राज्य सुवर्णकर फेडरेशन तसेच तळोदा  शहर, तालुका व नंदुरबार जिल्हा सराफ असो, तर्फे 23/08/2021 रोजी जिल्हातील, व तालुक्यातील सराफ दुकाने एक दिवसीय लाक्षनिक संप (बंद )ठेवण्यात आले होते. केंद्र शासनाचा अव्यवहारिक पद्धतीने लागू केलेल्या हॉलमार्क प्रकियेमधिल, HUID मधील क्लिष्ट व जाचक तरतूद रद्द करण्यात यावी,. सदर नियमांचा विरोध म्हणून बंद पुकारला आहे. सुवर्ण व्यापाऱ्यांचा हॉलमार्किंग ला विरोध नाही, स्वागत आहे. परंतु त्या बाबत ज्या अडचणी व क्लिष्ट तरतुदी आहेत त्या गोष्टीला विरोध आहे.  सराफ व्यावसायिकांना दागीण्याचा (वस्तुचा ) गुणवत्ते बद्दल विरोध नाही. त्या बद्दल राबविण्यात येणाऱ्या प्रणालीस विरोध असल्याचे सराफ व्यवसायीकांचे म्हणणे आहे.
 HUID प्रक्रिया रद्द होण्याकामी शासन दरबारी तळोदा सराफ असो अध्यक्ष :-प्रसाद सोनार, उपअध्यक्ष आनंद सोनार, सचिव योगेश सोनार व सर्व सदस्यांचा उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

हॉलमार्किंग म्हणझे काय?  थोडक्यात 

H- हॉलमार्क
U-  युनिक
I - आय
D- डी
       सोन्याचा एखादा दागिना खरीदी करत्या वेळी दागिना नेमका कोणास हवा याचा  पुर्ण तपशील दयावा लागेल. समजा 10ग्राम दागिन्याची ऑर्डर केल्या नंतर दागिन्यावर शासनाचा शिक्का होई पर्यंत ग्राहकास देता येणार नाही. तो पर्यंत प्रतीक्षाच करावी लागेल.  दागिना आवळला पैसे देऊन लगेच घेऊन घेऊ अस होणार नाही. समजा 10ग्राम सोन्याचा दागिन्याची ऑर्डर केली तो दागिना 12 ग्राम वजनाचा झाला तर ग्राहकाला तेवढ्या वाजणाचा घ्या वा लागेल नंतर कमी अधीक करता येणार नाही त्यावर पुर्ण मार्क झालेल असेल  अश्या अजून खूप काही चिवट नियम असून ते ज्वेलर्स व ग्राहकास डोके दुःखी होणारे आहेत असा हा हॉलम�