लोक न्यूज- महेंद्र गुरव,तळोदा
कोरोना प्रादुभाव पाहता. शासनाचा नियम मांचे पालन करीत श्री सार्वजनिक दादा गणेश मंडळाची मिटिंग मराठा चौक येथे संपन्न झाली असून यात
तळोदा शहराचा मानाचा एकमेव सार्वजनिक श्री दादा गणपतीची मंडळाची 2021 वर्ष करीता नव- निर्वाचित कार्यकारणी गठीत करण्यात आली.
-नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे-
१) मनोज गुरव (अध्यक्ष)
२) गणेश गायकवाड (उपाध्यक्ष)
३) योगेश गुरव ( खजिनदार)
४) गणेश पाटील (सचिव)
सभासद
५) राहुल पाटील
६) राजू गाडे
७) किशोर नवले
८) किरण गुरव
९) चंद्रकांत पाटील
१०) पंकज सोनवणे
११) योगेश मराठे (गँम्प्या)
१२) राहुल गुरव
१३) राकेश शिंदे
१४) चेतन मराठे