संतोष अहिरे,नंदुरबार
लोक न्यूज-
महाराष्ट्रातील सर्वंधिक कुपोषनाच्या बाबतींत नंदुरबार जिल्हा अवलस्थानी- आ. आशिष शेलार यांचे मनोगत
दि.3/08/2022 मंगळवारी नंदूरबार जिल्हा दौऱ्यावर आ.आशीष शेलार आले असता, भाजपच्या बैठकीत पत्रकारांशी संवाद साधला असता यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार डॉ. विजय कुमार गावित ,प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गावित , जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.
आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार वर चिमटा काढून म्हटलं की नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाले नसून शेतकऱ्यांनावर दुबारा पेरणीचे संकट उभे आहे, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसून मुख्यमंत्री यांनी 11 हजार 500 कोटी रु. पेकेज देण्याची घोषणा देऊन आपले शब्द माघारी फिरवली आहे.
तसेच नंदूरबार जिल्हा हा सर्वाधिक कुपोषित जिल्हा असून सुद्धा यावर चर्चा केली नाही, आघाडी सरकारने तसे न करता समांतर विधानसभा चालविली आहे. आम्ही जिल्ह्यातील विविध प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.