लोक न्यूज-महेंद्र गुरव,तळोदा

   तळोदा गुरव  समाज पंचवाडी येथे समाजा तर्फे कोरोना व योगा या विषयावर  पुणे येथील  योग फिजिओथेरोपीस्ट डॉ अशोक ठाकरे  यांचे  व्याख्या न कोरोनाकाळात आपत्तीशी सामना  करतांना प्राणायाम, ध्याणधरणा, हास्यरोग, आहार,त्या सोबत  फिजिओथेरपी किती महत्वाची आहे. डॉ  अशोक  ठाकरे यांचा  व्याख्यानातून पटवून दिले. योगसाधनेतून रोग प्रतिकारशक्ती वाढविणे आहार, हास्यरोग पुढील काळात कोरोनासह इतर आजारावर  कसे निरोगी राहता  येईल. यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून एम के माळी सर उपस्थित होते. कार्यक्रमात :- रतिलाल दामू गुरव, निंबा मनोहर गुरव, बन्सीलाल दामू गुरव, सतीश राजकुवर सर, बाबुलाल गुरव, देविदास गुरव, दिलीप  गुरव, प्रकाश माळी, दिलीप माळी,
राहुल गुरव, ज्ञानेश्वर गुरव,जितेंद्र गुरव, शिरीष गुरव व गुरव समाज मंडळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सतीशकुवर सर, तर आभार प्रदर्शन श्री बन्सीलाल गुरव यांनी केले. कार्यक्रमात कोरोनाचा सर्व नियमांचे पालन करण्यात आले.